लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर  - Marathi News | Mi 11 lite set to launch in india on june 22nd price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर 

Mi 11 Lite Launch: मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला  भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल.  ...

5,000mAh ची बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला दमदार Vivo Y53s 5G  - Marathi News | vivo y53s 5g phone launched 8GB RAM Snapdragon 480 SoC 64MP camera price specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh ची बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला दमदार Vivo Y53s 5G 

Vivo Y53s 5G launch: Vivo Y53s 5G चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे.  ...

लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | Nokia C01 Plus launched with android 11 go edition in low budget Price Specs Feature India Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन 

Nokia C01 Plus launch: नोकियाने आपला Nokia C01 Plus स्मार्टफोन RUB 6,490 मध्ये रशियातील बाजारात लाँच केला आहे. हि किंमत भारतीय चलनात 6,550 रुपयांच्या आसपास आहे.  ...

Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं 'App'; घसबसल्या होतील ३५ कामं - Marathi News | downloading aadhaar card reprint app launched maadhar you can do 35 things sitting at home see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं 'App'; घसबसल्या होतील ३५ कामं

Aadhaar Card App : आधार कार्डाशी निगडीत महत्त्वाचं सर्व कामं या अॅपद्वारे करता येऊ शकतात. ३५ कामं अॅपद्वारे करता येणार ...

१९९ रूपयांत कॉलिंगसह ४२ जीबी डेटा; पाहा Jio vs Vi vs Airtel कोणाचा प्लॅन आहे बेस्ट - Marathi News | 42 GB data with calling for Rs 199 See reliance Jio vs Vodafone idea vs Airtel whose plan is the best | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१९९ रूपयांत कॉलिंगसह ४२ जीबी डेटा; पाहा Jio vs Vi vs Airtel कोणाचा प्लॅन आहे बेस्ट

Mobile Recharge Plans : सध्या अनेक कंपन्या सातत्यानं ग्राहकांसाठी ऑफर्स घेऊन येत आहेत. ...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच झाला iQOO Z3 5G; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Iqoo z3 5g launch in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच झाला iQOO Z3 5G; जाणून घ्या किंमत 

iQOO Z3 5G Launch: iQOO Z3 5G स्मार्टफोनसोबत लाँच ऑफर देखील मिळत आहे. ...

Poco M3 Pro 5G लाँच झाला भारतात; 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत आहे कमाल   - Marathi News | Poco m3 pro 5g launched in india check price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Poco M3 Pro 5G लाँच झाला भारतात; 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत आहे कमाल  

Poco M3 Pro 5G Launch: ...

लाँच होण्याआधीच Samsung Galaxy M32 आला वेबसाइटवर; लवकरच येईल बाजारात   - Marathi News | Samsung galaxy m32 appears on fcc launch date near   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधीच Samsung Galaxy M32 आला वेबसाइटवर; लवकरच येईल बाजारात  

Samsung Galaxy M32: FCC च्या डेटाबेसमध्ये Galaxy M32 SM-M325F मॉडेल नंबरसह दिसला आहे. ...