लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Realme X50 Pro 5G वर मिळत आहे 17 हजार रुपयांची सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | Realme Anniversary Sale flipkart get discount of 17000 rs on realme x50 pro   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme X50 Pro 5G वर मिळत आहे 17 हजार रुपयांची सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Realme 3rd Anniversary Sale: Realme ला भारतात 3 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे Flipkart वर 3rd Realme Anniversary sale सुरु आहे, या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन Realme X50 Pro 5G वर 17 हजार रुपयांची सूट मिळत आहे.   ...

6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात   - Marathi News | Tecno spark 7t will soon launch in India with 48mp primary camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात  

Tecno Spark 7T launch: Tecno Spark 7T मध्ये 4 जीबी रॅम, 48MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे.   ...

जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत   - Marathi News | Sale Old smartphone online on these websites with great price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

Sale old gadgets online: कॅशीफाय, बुडली, इन्स्टाकॅश, यांत्रा इत्यादी ऑनलाईन वेबसाईट्स तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतात.   ...

भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी  - Marathi News | xiaomi teased mi 11 lite smartphone india launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी 

Mi 11 Lite India launch: Mi 11 Lite च्या इंडिया लाँचची माहिती हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर टीज केली आहे. ...

108MP कॅमेऱ्यासह Honor 50 सीरीज 7 जूनला येईल बाजारात; सिरीजमध्ये असतील दोन फोन   - Marathi News | honor 50 series will be launched on june 7  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह Honor 50 सीरीज 7 जूनला येईल बाजारात; सिरीजमध्ये असतील दोन फोन  

Honor 50 series launch: ...

लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Realme 9 realme xt 3 realme gt 2 spotted on realme india website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Realme phone launch: Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 लवकरच लाँच होतील असे समोर आलेल्या लीक वरून वाटत आहे.  ...

स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत   - Marathi News | xiaomi redmi note 10 pro price hike in india by rs 500  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत  

Redmi Note 10 Pro Price: रेडमी नोट 10 प्रो भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. त्यातील 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ...

Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22 झाला लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत   - Marathi News | Samsung galaxy a22 5g goes official with galaxy a22 4g  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22 झाला लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत  

Samsung Galaxy A22 launch: Samsung Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G च्या किंमतीची माहिती कंपनीने सांगितली नाही.  ...