लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
उन्हाळ्यामध्ये ग्लोइंग आणि फ्रेश स्किनसाठी 'या' टिप्स फॉलो करा - Marathi News | Summer special skin care tips for fresh and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामध्ये ग्लोइंग आणि फ्रेश स्किनसाठी 'या' टिप्स फॉलो करा

उन्हाळ्यामध्ये त्वचेची एस्क्ट्रा काळजी घेण्याची गरज असते. खरं तर उन्हाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येत असतो. उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. ...

घामामुळे खराब होणार नाही मेकअप, भर उन्हातही फ्रेश लूकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स! - Marathi News | Summer make up tips for long lasting fresh look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घामामुळे खराब होणार नाही मेकअप, भर उन्हातही फ्रेश लूकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

उन्हाळ्यात वेगवेगळ्या समस्यांसोबतच महिलांना भेडसावणारी सर्वात मोठी सममस्या म्हणजे घामामुळे खराब होणारं मेकअप. ...

'हे' घरगुती उपाय चेहऱ्यावरील Dark spots दूर करण्यासाठी करतात मदत! - Marathi News | Home remedies for curing dark spots on skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :'हे' घरगुती उपाय चेहऱ्यावरील Dark spots दूर करण्यासाठी करतात मदत!

उन्हाळ्यात होममेड हर्बल शॅम्पूचा वापर बरा, केसांचा फंगसपासून बचाव करा!  - Marathi News | How to make Neem herbal shampoo at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात होममेड हर्बल शॅम्पूचा वापर बरा, केसांचा फंगसपासून बचाव करा! 

प्राचीन काळापासूनच कडूलिंबाचा वापर औषधासारखी केला जातो. कडूलिंबाच्या वापराने वेगवेगळ्या आजारांना दूर केलं जाऊ शकतो. ...

उन्हाळ्यामध्ये फ्रेश लूक मिळवण्यासाठी 'या' 5 टिप्सचा वापर करा - Marathi News | Summer tips for men for glowing skin during summer | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामध्ये फ्रेश लूक मिळवण्यासाठी 'या' 5 टिप्सचा वापर करा

त्वचा डॅमेज करतात तुमच्या रोजच्या या ५ चुका, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Your everyday 5 habits which secretly damages your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा डॅमेज करतात तुमच्या रोजच्या या ५ चुका, वेळीच व्हा सावध!

अनेकदा आपण आपल्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांमुळे हैराण असतो. मग अनेकजण केमिकलयुक्त प्रॉडक्टपासून ते घरगुती उपायांचा वापर करतो. ...

महिलांना नको त्या ठिकाणी केस येण्याची 'ही' कारणं माहीत आहेत का? - Marathi News | Various reasons for hirsutizm unwanted hair growth in women and how to get rid of it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महिलांना नको त्या ठिकाणी केस येण्याची 'ही' कारणं माहीत आहेत का?

महिलांच्या शरीरावर येणाऱ्या नको असलेल्या केसांना हिर्सुटिज्म असं म्हणतात. हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये महिलांना नको असलेल्या ठिकाणी केस येतात. ...

डाग, पिंपल्स दूर करुन त्वचा तजेलदार करण्यासाठी वापरा पुदीना! - Marathi News | Health and beauty benefits of Pudina | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डाग, पिंपल्स दूर करुन त्वचा तजेलदार करण्यासाठी वापरा पुदीना!

प्रत्येक किचनमध्ये आता सहजपणे पुदीना मिळतो. पुदीन्यामुळे केवळ पदार्थांना चव देण्याचं नाही तर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. ...