लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
उन्हामध्ये पडणार नाही गोरा रंग काळा; हे उपाय नक्की ट्राय करा - Marathi News | Ways to stay protected from tanning this summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हामध्ये पडणार नाही गोरा रंग काळा; हे उपाय नक्की ट्राय करा

उन्हाळ्यामध्ये अनेकदा आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. म्हणजेच उन्हामुळे त्वचा काळवंडते. प्रखर ऊन त्वचेचा मूळ रंग नाहीसा करतं. पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. ...

ओठांच्या ड्रायनेसमुळे मेकअपचा होतोय का सत्यानाश? या घरगुती टिप्स येतील कामात! - Marathi News | Homemade tips and tricks for soft and healthy lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ओठांच्या ड्रायनेसमुळे मेकअपचा होतोय का सत्यानाश? या घरगुती टिप्स येतील कामात!

चेहऱ्याची सुंदरता आणि रंगत वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करतो. ...

उन्हाळ्यात मोसंबीचा रस प्या आणि  त्वचेच्या समस्यांना दूर पळवा - Marathi News | These benefits for skin from mosambi juice | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात मोसंबीचा रस प्या आणि  त्वचेच्या समस्यांना दूर पळवा

उन्हाळ्यामध्ये त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध क्रिम, फेसवॉश इत्यादी उत्पादनांचा आधार घेतो. ...

... म्हणून 'या' 5 पदार्थांचा त्वचेसाठी वापर करणं ठरू शकतं घातक! - Marathi News | Do not use these 5 things on your face it will make your skin unhealthy | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :... म्हणून 'या' 5 पदार्थांचा त्वचेसाठी वापर करणं ठरू शकतं घातक!

आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो. ...

उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय! - Marathi News | Summer tips common skin problems in summers causes treatment prevention and home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

बर्फाचा एक तुकडा दूर करू शकतो उन्हाळ्यातील स्कीन टॅनिंगची समस्या - Marathi News | Summer skin care problem of skin tanning will remove with the use of ice | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बर्फाचा एक तुकडा दूर करू शकतो उन्हाळ्यातील स्कीन टॅनिंगची समस्या

उन्हाळ्यामध्ये अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही टॅन झालेल्या त्वचेचा सामना करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही बर्फ फायदेशीर ठरतो. ...

साबण आणि फेसवॉश नाही तर, 'या' घरगुती वस्तू वापरा अन् चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा! - Marathi News | Soap or face wash can damage your face clean your face with these homely products | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :साबण आणि फेसवॉश नाही तर, 'या' घरगुती वस्तू वापरा अन् चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा!

अनेक लोक आंघोळ करताना जो साबण वापरतात, तोच साबण तोंड धुण्यासाठी वापरतात. अनेक महिला वेगवेगळ्या फेसवॉशचा वापर करतात. परंतु या दोन्ही गोष्टी चेहऱ्याला नुकसान पोहोचवतात. ...

बंद करायचीये ओठांवरील काळे डाग लपवण्याची कटकट, हे सोपे उपाय वापरा पटपट! - Marathi News | Home remedies for removing dark spots of lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बंद करायचीये ओठांवरील काळे डाग लपवण्याची कटकट, हे सोपे उपाय वापरा पटपट!

अनेकदा पुरेशी काळजी न घेतल्याने ओठांवर काळे डाग येतात. हे डाग येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ...