लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
खरचं, सनबर्नमुळे ऑयली होते स्किन?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Is it true that sunburn cause oily skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :खरचं, सनबर्नमुळे ऑयली होते स्किन?; जाणून घ्या सत्य

ना जास्त खर्च, ना जास्त मेहनत; कॉफी-कोकोनट फेसपॅकने मिळवा चेहऱ्यावर ग्लो झटपट! - Marathi News | Wants to increase skin glow then apply coffee coconut face pack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ना जास्त खर्च, ना जास्त मेहनत; कॉफी-कोकोनट फेसपॅकने मिळवा चेहऱ्यावर ग्लो झटपट!

त्वचेवर ग्लो तेव्हाच येतो जेव्हा त्वचा खोलवर स्वच्छ असेल. म्हणजे त्वचा ग्लोइंग दिसण्यासाठी त्यातून फ्री रॅडिकल्स, धूळ-माती आणि इतरही विषारी तत्त्व बाहेर येणे गरजेचे आहे. ...

घरी तयार करा टोमॅटोचा फेसपॅक; त्वचा होईल ग्लोइंग - Marathi News | Use homemade tomato honey curd lemon for skin glow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरी तयार करा टोमॅटोचा फेसपॅक; त्वचा होईल ग्लोइंग

उन्हाळ्यामध्ये त्वचेचा उजाळा काही केल्या टिकवून ठेवता येत नाही. तुम्ही घराच्या बाहेर जा किंवा नका जाऊ. सूर्याची प्रखर किरणं तुमच्या त्वचेचा ग्लो कमी करतात. ...

प्रखर उन्हातही पायांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'हे' उपाय करा ट्राय - Marathi News | Beauty Tips to make legs fair and sexy in summer season | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :प्रखर उन्हातही पायांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'हे' उपाय करा ट्राय

चुकूनही बेस्ट फ्रेंन्डसोबत शेअर करू नका 'या' गोष्टी; नाहीतर...! - Marathi News | Do not share headphones and cosmetics with your friend | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :चुकूनही बेस्ट फ्रेंन्डसोबत शेअर करू नका 'या' गोष्टी; नाहीतर...!

तुम्हीही आंघोळ करताना 'लोफह'चा वापर करताय?; वेळीच सावध व्हा - Marathi News | Why do not use loofah during bath know the reason | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही आंघोळ करताना 'लोफह'चा वापर करताय?; वेळीच सावध व्हा

आपण दररोज आंघोळ करतो. कधीकधी घाईघाईत आपण फक्त पाणी अंगावर ओतून बाहेर येतो, तर कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढचं नाही तर कधीकधी तासन्तास आपण आंघोळच करत बसतो. ...

चेहऱ्यावर ना दिसणार सुरकुत्या ना वाढतं वय, जाणून घ्या सोपे घरगुती उपाय! - Marathi News | Eat these 4 foods to get wrinkle free skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर ना दिसणार सुरकुत्या ना वाढतं वय, जाणून घ्या सोपे घरगुती उपाय!

अनेकदा चुकीचे प्रॉडक्ट्स वापरल्यानेही सुरकुत्यांची समस्या होते. तसेच तणाव, धावपळ, चुकीचं खाणं-पिणं, पुरेशी झोप न घेणे, चेहऱ्याची स्वच्छता न ठेवणे, प्रदूषण यानेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. ...

कोरडी, निस्तेज त्वचा तजेलदार करतं Green Tea Mist; असं करा तयार - Marathi News | Beauty tips How to make green tea mist | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोरडी, निस्तेज त्वचा तजेलदार करतं Green Tea Mist; असं करा तयार

उन्हाळा म्हणजे त्वचेचा दुश्मन, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टॅनिंग, ड्रायनेस, घाम आणि प्रदूषण यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...