लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
मासिक पाळीदरम्यान केसांना कलर करताय?; वेळीच व्हा सावध, अन्यथा... - Marathi News | Reason why use must not use hair dye or hair color just before periods | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान केसांना कलर करताय?; वेळीच व्हा सावध, अन्यथा...

आपल्यापैकी अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशातच चारचौघांत शरमेने मान खाली घालवायला भाग पाडणारे हे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय प्रोडक्ट्सचा आधार घेतो. ...

उन्हाळ्यामधील त्वचेच्या समस्यांनी हैराण आहात?; या 7 गोष्टी वापरून पाहा - Marathi News | Summer skincare tips use these 7 natural products to cure skin problem | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामधील त्वचेच्या समस्यांनी हैराण आहात?; या 7 गोष्टी वापरून पाहा

उन्हाळ्यामध्ये टॅन-फ्री त्वचेसाठी हे 8 होममेड फेस पॅक; स्किन टाइपनुसार करा निवड  - Marathi News | Summer skin care tips home made face pack for oily dry combination and sensitive skin type to get | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामध्ये टॅन-फ्री त्वचेसाठी हे 8 होममेड फेस पॅक; स्किन टाइपनुसार करा निवड 

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं हा फार मोठा टास्क असतो. उन्हाळा सुरू झाला की, ऑयली स्किन असणाऱ्यांच्या चिंता वाढू लागतात. उन्हामध्ये गेलं की, लगेचच त्यांचा चेहरा तेलकट होतो. ...

एका रात्रीत गायब होतील पिंपल्स; फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स! - Marathi News | How to get rid of pimple overnight know the beauty tips | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :एका रात्रीत गायब होतील पिंपल्स; फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स!

पिण्याच्या पाण्यात मिश्रित करा 'या' गोष्टी, त्वचा होईल ग्लोइंग आणि पिंपल्सही होतील दूर! - Marathi News | Mix these ingredients in water and get glowing and acne free skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिण्याच्या पाण्यात मिश्रित करा 'या' गोष्टी, त्वचा होईल ग्लोइंग आणि पिंपल्सही होतील दूर!

अशात अनेकजण केमिकलयुक्त प्रॉडक्टचा करून समस्या अधिक वाढू शकते. यावर नैसर्गिक पद्धतीने उपाय केले जर आरोग्यही चांगलं राहील आणि त्वचेच्या समस्याही दूर होतील. ...

चेहरा तजेलदार बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी फेस पॅक; लगेच होईल फरक - Marathi News | These amazing strawberry face packs get glowing fair skin instantly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा तजेलदार बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी फेस पॅक; लगेच होईल फरक

स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड मोठया प्रमाणावर आढळून येतं जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. ...

सन टॅनिंगमुळे हैराण आहात?; वापरा 'हे' तीन होममेड फेसपॅक - Marathi News | Sun tanning problem use these 3 homemade face packs from today your skin will start glowing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सन टॅनिंगमुळे हैराण आहात?; वापरा 'हे' तीन होममेड फेसपॅक

उन्हाळ्यामध्ये निरोगी आणि सुंदर चेहऱ्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो, जी सन टॅन दूर करण्यासाठी मदत करतात. ...

खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे - Marathi News | Benifits of coconut oil and alovera gel for hairs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे

उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. ...