सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर (डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमाने सौम्य व मध्यम आजार असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान व त्यांच्यावर उपचार करण् ...
सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. ...
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धा ...
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांना ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ५४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमधून काढण्यात आली. या ग्रामसभांना महिला सदस्यवगळता कोणीही महिला उपस्थित नसल्याचे खेदजनक चित्र दिसून आले. ...