सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...
मानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळ ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झा ...
सिन्नर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोवीड-19 केअर सेंटर सुरु करण्यात आले मात्र सुविधांची वानवा , शासकीय निधीचा तुटवडा भासत असल्याने आमदार कोकाटे यांनी औद्योगिक वसाहतींमधी ...
सिन्नर : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेत एक लाखाची मुदतठेव करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आलेली पाच हजार रुपये जास्तीची रक्कम रोखपाल भगवान भोपी यांनी परत केली. ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी ४०० झाडांचे वाटप करण्यात आले. ...
नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी ...