lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड रोड पोलीस

सिंहगड रोड पोलीस

Sinhagad road police, Latest Marathi News

Pune: चारधाम यात्रेचे आश्वासन देवून फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud by promising Chardham Yatra; A case has been filed against three people in the travel company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारधाम यात्रेचे आश्वासन देऊन फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

स्वस्तात परदेशी सहलीचे दाखवतात आमिष... ...

पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | A guava vendor was stabbed to death with a sharp weapon; Sinhagad Road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना

धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

Pune Crime: दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Daytime house burglar nabbed by Sinhagad road police of Saraita pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपीवर चाळीसहून अधिक गुन्हे दाखल... ...

आठ महिन्यांपासून चकवा देणारा मोक्कातील फरारी चिपळूणमधून अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी - Marathi News | Mokka fugitive arrested from Chiplun who has been on the run for eight months; Performance of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठ महिन्यांपासून चकवा देणारा मोक्कातील फरारी चिपळूणमधून अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

सुरज संतोष ढवळे (वय: १९, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ...

धक्कादायक! हॉस्पिटलच्या खिडकीतून नवजात अर्भकाला दिले फेकून, १९ वर्षाच्या तरुणीचे कृत्य - Marathi News | A 19-year-old woman threw a newborn baby from a hospital window pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉस्पिटलच्या खिडकीतून नवजात अर्भकाला दिले फेकून, १९ वर्षाच्या तरुणीचे कृत्य

गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल ...

Pune | पुण्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार उघड; ११४ सिलिंडरसह चौघांना अटक - Marathi News | Black market of domestic cylinders exposed in Pune; Four arrested with 114 cylinders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार उघड; ११४ सिलिंडरसह चौघांना अटक

वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर भागात ही कारवाई केली... ...

पुण्यात रात्री १ वाजता आगीचा भडका, प्रशासनाची उडाली झोप; अग्निशामक गाड्या दाखल - Marathi News | A fire broke out in Pune at 1 am, the administration lost sleep, fire brigade reached in sindhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रात्री १ वाजता आगीचा भडका, प्रशासनाची उडाली झोप; अग्निशामक गाड्या दाखल

लवकरात लवकर काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.  ...

एकटी महिला पाहून सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; 10 गुन्ह्यातील 5 लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Seeing a woman alone two who steal a gold chain arrested 5 lakhs in 10 crimes seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकटी महिला पाहून सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; 10 गुन्ह्यातील 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

काही दिवसांपूर्वी धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होते... ...