कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद् ...
देवगड तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करीत चीनचा निषेध करण्यात आला. भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चीनविरोधात घोषणाबाज ...
सिंधुदुर्गात रेण्वीय निदान ( मॉलिक्युलर) व आरसीपीटीआर कोविड लॅब प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे याचा जिल्हावासियांना लाभ होणार आहे. सिंध ...
कणकवली तालुक्यात गेले चार दिवस पावसाने सातत्य ठेवले असून काही ठिकाणी घरांच्या पडझडीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंच यादी घालण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. ...
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अ ...