लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

आमदारांनी स्वत: केली भात लावणी, वैभव नाईक उतरले शेतात - Marathi News | MLAs planted paddy themselves, Vaibhav Naik landed in the field | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदारांनी स्वत: केली भात लावणी, वैभव नाईक उतरले शेतात

कुडाळ तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या शेतावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत श्री पद्धतीची भात लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाईक यांनी शेतात उतरत स्वत ...

मालवण पंचायत समितीने बनविले प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अ‍ॅप - Marathi News | Primary Education School App made by Malvan Panchayat Samiti | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण पंचायत समितीने बनविले प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अ‍ॅप

कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अ‍ॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका ...

वायंगणी किनाऱ्यावर सिलींडर आढळला, मच्छिमार वस्तीत खळबळ - Marathi News | A cylinder was found on the shores of Waingani, a commotion in the fishing neighborhood | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणी किनाऱ्यावर सिलींडर आढळला, मच्छिमार वस्तीत खळबळ

वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली. ...

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय वेत्येत, सहा एकर जागेवर उभारणार - Marathi News | The multispeciality hospital will be built on a six-acre site in Vetty | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मल्टिस्पेशालिटी रुग्णालय वेत्येत, सहा एकर जागेवर उभारणार

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र, शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री ...

अनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविली - Marathi News | Unauthorized sand dredging boat set on fire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविली

मालवण तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय प ...

फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय-राजन तेली यांची टीका - Marathi News | It is indecent for Shiv Sena leaders to take free credit! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय-राजन तेली यांची टीका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी ...

पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या कारमध्ये गांजा सापडल्याने खळबळ - Marathi News | Excitement over finding marijuana in the car | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या कारमध्ये गांजा सापडल्याने खळबळ

गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कुडाळ पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या एका कारमध्ये गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

धोकादायक विहीर अखेर बुजविली, संभाव्य धोका टळला - Marathi News | The dangerous well was finally extinguished, avoiding potential danger | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धोकादायक विहीर अखेर बुजविली, संभाव्य धोका टळला

तळेरे : कणकवली तालुक्यातील नांदगाव शाळा नं. १ येथे तेली यांच्या घरासमोरील महामार्गात गेलेली धोकादायक विहीर कोसळल्याने एक मार्ग ... ...