लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

खारेपाटण शाळा अभिमानास्पद : विनायक राऊत - Marathi News | Kharepatan school proud: Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण शाळा अभिमानास्पद : विनायक राऊत

Education Sector Vinayak Raut sindhudurg -माझ्या लोकसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी केंद्रशाळा, खारेपाटण क्रमांक १ ही संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी शाळा आहे. या शाळेने राज्यातील इतर शाळांना आदर्श घालून दिला आहे, असे उद्ग ...

निळेली पशुधन संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Awarded the Blue Livestock Research Center Award | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निळेली पशुधन संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित

Agriculture Sector Dapoli Sindhudurg डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत ...

विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नको - Marathi News | Let's work to win hearts through development: Uday Samant, don't answer criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नको

Kankavli UdaySamant Sindhudurg- राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. ...

देवगड येथे सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे थाटात उद्घाटन - Marathi News | Inauguration of longest zipline at Devgad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड येथे सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे थाटात उद्घाटन

tourism Sindhudurg- भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच् ...

रेल्वेत विनयभंग करणाऱ्या ठाण्यातील संशयितास अटक - Marathi News | Police arrest suspect in railway molestation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वेत विनयभंग करणाऱ्या ठाण्यातील संशयितास अटक

Crimenews Police sindhudurg- गेल्या फेब्रुवारीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करून पसार झालेल्या संशयित आरोपीला वैभववाडी पोलिसांनी तब्बल १० महिन्यांनी अटक केली आहे. रोहन शेट्टी (३२, रा. कोपरी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. ...

काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार! - Marathi News | Congress will contest Gram Panchayat elections through Mahavikas Aghadi! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार!

Congress Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे नि ...

मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे - Marathi News | Maratha community should prepare for struggle now !: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे

Maratha Reservation NiteshRane Sindhudurg- मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त् ...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका - Marathi News | Ratnagiri, Sindhudurg district's state government's revenge work: Nitesh Rane's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका

NiteshRane Sindhudurg- राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्ना ...