lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभ मंगल ज़्यादा सावधान

शुभ मंगल ज़्यादा सावधान

Shubh mangal zyada saavdhan movie, Latest Marathi News

शुभ मंगल ज़्यादा सावधान चित्रपट : आयुषमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारी सुरु झाली. शुभ मंगल ज्यादा सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधानचा हा रिमेक आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत
Read More
या चित्रपटाला मिळाली सगळ्यात जास्त नामांकनं, नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Nominations For The 66th Vimal Elaichi Filmfare Awards 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाला मिळाली सगळ्यात जास्त नामांकनं, नाव वाचून बसेल धक्का

फिल्मफेअर पुरस्काराची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. ...

संपता संपेना भूमी पेडणेकरचा Boldness!, आता डिप नेक गाऊनमुळे आली चर्चेत - Marathi News | Bhumi Pednekar shared deep neck gown photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपता संपेना भूमी पेडणेकरचा Boldness!, आता डिप नेक गाऊनमुळे आली चर्चेत

डीप नेक गाऊनमधील फोटोमुळे भूमी पेडणेकर चर्चेत आली आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शुभ मंगल ज्यादा सावधानची दखल, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | US President Donald Trump reacts to Ayushmann Khurrana's 'Shubh Mangal Zyada Saavdhan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शुभ मंगल ज्यादा सावधानची दखल, वाचा काय आहे प्रकरण

शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाची दखल थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. ...

भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी - Marathi News | Ayushmann's 'Shubh Mangal Zyada Saavdhan' Vs Vicky's 'Bhoot: The Haunted Ship': Which movie scored better at the box office on opening day? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान या दोन्ही चित्रपटांनी किती कलेक्शन केले याबाबत दोघांच्याही फॅन्सना उत्सुकता लागली आहे. ...

नीना गुप्ता यांनी सांगितले, कठीण काळात केवळ हीच व्यक्ती राहिली माझ्या पाठिशी उभी - Marathi News | Neena Gupta‘s father helped her raise her daughter revealed on Indian idol season 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ता यांनी सांगितले, कठीण काळात केवळ हीच व्यक्ती राहिली माझ्या पाठिशी उभी

इंडियन आयडल या कार्यक्रमात नीना गुप्ता यांनी ही गोष्ट सांगितली. ...

Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा ! - Marathi News | Shubh Mangal Zyada Saavdhan Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा !

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. ...

Boldness Overloaded! भूमी पेडणेकरने शेअर केले बाथटबमधील न्यूड फोटो, पहा फोटो - Marathi News | Boldness Overloaded! Bhumi Pednekar shared the nude photo in the bathtub, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boldness Overloaded! भूमी पेडणेकरने शेअर केले बाथटबमधील न्यूड फोटो, पहा फोटो

भूमी पेडणेकर हिने बाथटबमधील न्यूड फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ...

घोड्यावर स्वार झाला आयुष्यमान खुराणा, दिवसभर फिरला दिल्लीच्या रस्त्यावर ! - Marathi News | See How Ayushmann Khurrana Proamoting Shubh Mangal Zyada Saavdhan In Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोड्यावर स्वार झाला आयुष्यमान खुराणा, दिवसभर फिरला दिल्लीच्या रस्त्यावर !

Shubh Mangal Zyada Saavdhan Movie : शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातील किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...