lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभ मंगल ज़्यादा सावधान

शुभ मंगल ज़्यादा सावधान

Shubh mangal zyada saavdhan movie, Latest Marathi News

शुभ मंगल ज़्यादा सावधान चित्रपट : आयुषमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारी सुरु झाली. शुभ मंगल ज्यादा सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधानचा हा रिमेक आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत
Read More
नीना गुप्ता आणि गजराज राव या रिएलिटी शोमध्ये थिरकले 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर - Marathi News | Nina Gupta and Gajraj Rao dancing on the song 'A Mary Johar Jabi' at dance +5 reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ता आणि गजराज राव या रिएलिटी शोमध्ये थिरकले 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर

Shubh Mangal Zyada Saavdhan Movie : नीना गुप्ता व गजराज राव या जोडीने सदाबहार 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर नृत्य सादर करून शोमध्ये चार चाँद लावले. ...

आयुषमान खुराणा सांगतो, या कारणामुळे दिला मुलासोबत किसिंग सीन - Marathi News | Ayushmann Khurrana share his experience of kissing his costar in shubh mangal jyada saavdhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणा सांगतो, या कारणामुळे दिला मुलासोबत किसिंग सीन

Shubh Mangal Jyada Saavdhan Movie : सध्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातील किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष - Marathi News | Neena Gupta Hot loooks attracted Everyone EyeBall At The Launch Of Shubh Mangal Zyada Saavdhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ नावाच्या या सिनेमा. होमोसेक्शुअ‍ॅलिटीवर आधारित असलेल्या या सिनेमात एका समलैगींक कपल (गे)ची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ...

 ‘इमेज ब्रेकर’ आयुषमान खुराणाच्या ‘नोजपिन’वर चाहते फिदा, लिपलॉक सीनचीही चर्चा - Marathi News | ayushmann khurrana wears nose pin in shubh mangal zyada saavdhan trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘इमेज ब्रेकर’ आयुषमान खुराणाच्या ‘नोजपिन’वर चाहते फिदा, लिपलॉक सीनचीही चर्चा

‘विकी डोनर’मध्ये स्पर्म डोनरची बोल्ड भूमिका साकारणारा आयुषमान आता गे पात्र साकारताना दिसणार आहे. तूर्तास त्याच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचीच काय ती चर्चा आहे. ...

Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : ‘गे’ रोमान्स अन् ड्रामा...! पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार - Marathi News | ayushmann khurrana new film Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : ‘गे’ रोमान्स अन् ड्रामा...! पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार

एकापाठोपाठ सात हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आता आणखी एक कॉमेडी सिनेमा घेऊन येत आहे. ‘ ...

असे विचित्र कपडे परिधान करुन कुठे पळतोय आयुषमान खुराणा, वाचा काय आहे हे प्रकरण - Marathi News | Ayushmann khurrana announces upcoming film shubh mangal zyada saavdhan release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे विचित्र कपडे परिधान करुन कुठे पळतोय आयुषमान खुराणा, वाचा काय आहे हे प्रकरण

Shubh Mangal Zyada Saavdhan Movie : आयुषमानच्या बालाने आतापर्यंत 100 कोटींचा बिझनेस केला आहे. ...