सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते. Read More
सचिन पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिला 'तेजस्वी चेहरा' या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. अभिनयच नव्हे तर श्रियाने दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपली चुणूक दाखवली ...