Shivraj Singh Chouhan News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले. ...
मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. ...
मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. ...
शिवराज सिंह सरकारच्या या कारवाईनंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत, 'मामांचे बुलडोझर बलात्कार करणाऱ्यांवर आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांवर चालत नाही. फक्त चेहरा पाहूनच बुलडेजर चालविले जात आहे." ...
Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या पहिल्या सुशासन अहवालात नागरी विकास, उद्योग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उणिवांकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशात सुशासनला चालना देण्यासाठी दीर्घावधीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. ...