शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

नाशिक : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘मशाल रॅली’

नाशिक : आज शिवजयंती

नाशिक : सिन्नरला शिवजयंतीनिमित्त क्रीडामहोत्सवास प्रारंभ

बीड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बीड शहर भगवेमय

नाशिक : नाशिक शहराला भगवी झालर ; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा

गोवा : शिवजयंतीच्या मिरवणुकीला मडगाव शहरातील मार्ग मोकळा मात्र दुचाकींवर बंदी 

सांगली : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका

मुंबई : ...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ

कोल्हापूर : ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर

कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतून शिवचरित्राचा जागर