लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

"वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje reaction on chhatrapati shivaji maharaj statue removed by karnataka government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...

शिवप्रेमींच्या दबावापुढे कर्नाटक सरकार झुकलं; ८ दिवसात छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवणार - Marathi News | In 8 days, the statue of Chhatrapati will be honorably installed in Mangutti Belgoan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवप्रेमींच्या दबावापुढे कर्नाटक सरकार झुकलं; ८ दिवसात छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवणार

मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं होतं. गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. ...

कर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका - Marathi News | Karnataka government shows its level again, criticizes Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका

गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याची टीका केली. ...

बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा - Marathi News | In Belgoan the statue of Chhatrapati was removed by Congress leaders; BJP claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा

भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे. ...

शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्यानं वातावरण तापलं; शिवप्रेमी संतप्त - Marathi News | Anger in belgium after statue of chatrapati shivaji maharaj moved by karnatak government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्यानं वातावरण तापलं; शिवप्रेमी संतप्त

कर्नाटकमधील मनगुत्ती भागातील घटना ...

छत्रपतींचा पुतळा हटवल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र - Marathi News | Removal of Chhatrapati Shivaji statue; Minister Eknath Shinde Letter to the CM of Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींचा पुतळा हटवल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्यांदाच पूर्णवेळ अभ्यासक्रम - Marathi News | For the first time a full-time course in postgraduate education on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्यांदाच पूर्णवेळ अभ्यासक्रम

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचा पुढाकार ...

रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले - Marathi News | The statue of Chhatrapati Shivaji Maharaj was removed in Belgoan, Shiva-lovers got angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले

या घटनेनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे. ...