लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट - Marathi News | lok sabha election 2024 arvind Sawant's wealth doubles in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे. ...

राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते - Marathi News | lok sabha election 2024 Rahul Shewale's real estate increased by 7 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते

शेवाळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडील मालमत्तांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? - Marathi News | lok sabha election 2024 Mahayuti wants Raj Thackeray with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

आमदारांची संख्याही कमी झाली ...

निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर - Marathi News | Amol Kirtikar of Uddhav Thackeray Shivsena group will file candidature application on May 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

अर्ज भरून झाल्यावर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला होणार सुरूवात ...

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat claimed about uddhav thackeray resignation as cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात. राम मंदिर बनले याचे यांना समाधान नाही, अशी टीका करण्यात आली. ...

'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Why take them, we come with you; Uddhav Thackeray's call to Delhi BJP; Eknath Shinde's secret blast maharashtra lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट

eknath Shinde Vs uddhav Thackeray: शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतरची पहिलीच मोठी निवडणूक आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...

रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 melava of Amol Kirtikar in the area of ravindra Vaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न

Maharashtra lok sabha election 2024 : उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची प्रचार सभा काल जोगेश्वरी पूर्व शिवसेना शाखा क्र ७७ यांच्यावतीने आयोजित केली होती ...

ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा - Marathi News | Out of Uddhav Thackeray's 13 MLAs, 5-6 are in touch with Eknath Shinde; Kiran Samanta's claim over the vacant ralley shivsena ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा

Kiran Samant on Uddhav Thackeray: आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.  ...