लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा - Marathi News | Shiv Sena broke, but could not finish Uddhav Thackeray; Exit poll of Maharashtra Lok sabha, haunting BJP, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा

Maharashtra Lok sabha Exit poll: शिंदेंनी ठाकरेंचे आमदार काढून घेतले, मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली. खासदारही काढून घेतले. जे काही थोडे उरले होते ते देखील येतील असे दावे केले जात होते. ...

शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस - Marathi News | cm eknath shinde meets shahaji bapu patil in breach candy hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस

CM Eknath Shinde Meets Shahaji Bapu Patil: शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असून, लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ...

“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar claims that uddhav thackeray message to pm modi through many people to join nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had sought an appointment with narendra Modi before the elections says dipak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : शिंदे गटातील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. ...

इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Shocking figures for India alliance in Maharashtra, Bihar, Karnataka | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. ...

"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Lok Sabha Election Exit Poll Fraud Sanjay Raut's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : काल लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत, याआधी काल एक्झिट पोल आले. ...

कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Who is leading in Kolhapur, Hatkanangale lok sabha Who leads the exit polls? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :निवडणुका सुरू झाल्यापासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती. ...

जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over claims about jayant patil likely to joins congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”

Shiv Sena Shinde Group News: सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...