शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणूक आमची महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ हे शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठरवेल, ...
Ramdas Kadam : काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला. ...
विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या गाठीभेटी, मतदारांशी संपर्क अभियान याला सुरुवात झाली आहे. ...
विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महायुतीसोबत आलोय. अडीच वर्ष शिवसेनेसोबत सरकार बनवणाऱ्यांना तेव्हा धर्मनिरपेक्षता आठवली नव्हती का असा पलटवार अजित पवारांनी टीकाकारांवर केला आहे. ...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत. ...