लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले  - Marathi News | The pune District Chief of Eknath Shinde shivsena was waiting for Ajit Pawar, but he did not come to Ganeshotsav visit; A black cloth was applied to the photo in Baramati Politics mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले 

Ajit pawar News: आधीच शिंदे गट अजित पवारांवर एवढी टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण, विनंती करूनही अजित पवार आले नाहीत. ...

'दहावा, तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, ', शरद पवारांबद्दल शिवसेना आमदार शिंदेंचे विधान - Marathi News | Shiv Sena MLA Shinde's statement about Sharad Pawar, 'There are so many crows on the 10th and 13th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दहावा, तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, ', शरद पवारांबद्दल शिवसेना आमदार शिंदेंचे विधान

Sharad Pawar News : शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याबद्दल बोलताना आमदार महेश शिंदे यांचा तोल सुटला. शरद पवार यांना कावळा म्हणत त्यांनी टीका केली.  ...

गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं - Marathi News | Amid Ganeshotsav, Politics in full swing; Ahead of the assembly elections, the ganesh mandals at centre place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं

गणेश उत्सवाच्या आडून आगामी राजकारणाचे मनसुबे रचले जात आहेत. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेनेत गणेशाेउत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. ...

'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर - Marathi News | That car in the accident in Nagpur belongs to Chandrasekhar Bawankule's son Sushma Andhare's allegation, Bawankule also replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर

नागपुरात काल म्हणजेच रविवारी रात्री एका ऑडी कारने भरधाव वेगात दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिली. ...

"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले? - Marathi News | "Sanjay Raut should be ashamed", why did Praveen Darekar get fired up? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले?

Maharashtra News : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांनी अमित शाहांबद्दल केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. मुस्लीम मतांसाठी असे विधान केले असल्याचे दरेकर म्हणाले. ...

'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे १०० जन्म तुम्हाला कळणार नाही'; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं - Marathi News | You will never know what was going on in Sharad Pawar's head for 100 births sanjay raut criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे १०० जन्म तुम्हाला कळणार नाही'; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

Sanjay Raut, Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. ...

उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

भगव्या झेंड्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार पण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आम्ही सोडणार नाही जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय असंही रामदास कदमांनी सांगितले. ...

जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय? - Marathi News | Maharashtra Election 2024- Controversy between BJP, Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP in Mahayuti over Seat Sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ...