लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव  - Marathi News | Will there be a dispute in Mahavikas Aghadi in Hatkanangle assembly constituency Bhaskar Jadhav supports Sujit Minchekar for candidacy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हातकणंगलेत 'आघाडी'त बिघाडी होणार ?; भास्कर जाधवांचे सुजित मिणचेकरांना उमेदवारीसाठी पाठबळ

''पराभवाला कवटाळून बसलो नाही'' ...

Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती - Marathi News | Sharad Pawar A decision will be made soon regarding seat allocation of Mahavikas Aghadi; Sharad Pawar told the strategy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती

तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून पक्षश्रेष्ठींच्या वतीने इच्छुकांचा अभ्यास सुरू ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं - Marathi News | Meeting of MNS President Raj Thackeray and CM Eknath Shinde on varsha bungalow for half an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ...

धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | There is no dispute between Bharat Gogawle and me, Sanjay Shirsat claims, dispute in Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

गोगावले यांच्या विधानानंतर शिवसेनेतील वाद समोर आला. मंत्रिपदावरून दोन नेते एकनाथ शिंदेंकडे लॉबिंग करत होते. त्यावेळी घडलेले प्रसंग गोगावलेंनी समोर आणले.  ...

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ - Marathi News | Maharashtra Politics Intra-Party Controversy in Shiv Sena Shinde Group? Bharat Gogawle's secret explosion created excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसत आहे. ...

एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - Marathi News | Bharatshet Gogawale rejected the post of president of ST corporation? A decision will be taken after discussing with the workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Bharat Gogawale news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून होते. ...

चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला - Marathi News | Big development in Chiplun! ubt shivsena mla Bhaskar Jadhav's son vikrant meets Ajit Pawar ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. ...

“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group mp sanjay raut said there is no formula about chief minister post in maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut News: महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...