लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण - Marathi News | Junnar Ajit Pawar party candidate fell or failed sharad sonawane entry into the eknath shinde party heated discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली ...

अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी - Marathi News | congress claims the post of leader of opposition in vidhan parishad uddhav sena faces a dilemma sharad pawar group gave two and a half years of formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. ...

शिवसेनेचे (UBT) आमदार शिंदेंच्या संपर्कात; उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना इतकाच सल्ला आहे की..." - Marathi News | uddhav thackeray gives political advice to eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे (UBT) आमदार शिंदेंच्या संपर्कात; उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना इतकाच सल्ला आहे की..."

शिवसेनेचे (यूबीटी) आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.  ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, या नेत्याच्या नावावर केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Election of Bhaskar Jadhav as Leader of Opposition in Legislative Assembly is confirmed, recommended by Shiv Sena UBT | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय,या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी बुलडोझरखाली प्रतिमा चिरडत अबू आझमींचा निषेध, शिंदेसेनेचे डोंबिवली आंदोलन - Marathi News | tayaa-vakatavayaaparakaranai-bauladaojharakhaalai-parataimaa-cairadata-abauu-ajhamaincaa-naisaedha-saindaesaenaecae-daonbaivalai-andaolana | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ वक्तव्याप्रकरणी बुलडोझरखाली प्रतिमा चिरडत शिंदेसेनेकडून अबू आझमींचा निषेध

Dombivali News: औरंगजेब क्रूर नव्हता या आ. अबू आझमींच्या वक्तव्याचा शिंदेसेनेच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीत निषेध करण्यात आला. बुलडोझरखाली आझमींची प्रतिमा चिरडत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.   ...

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार - Marathi News | Radhanagari Former MLA K. P. Patil from to join NCP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

उल्हास पाटील, संजय घाटगे यांचाही भाजप प्रवेश निश्चित   ...

कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच - Marathi News | keep the nashik kumbh mela authority chairman post for you and make our guardian minister proposal of eknath shinde sena demand creates a dilemma for bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच

नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली. ...

‘सागर’वर गेलेले तानाजी सावंत ताटकळले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इच्छा मात्र अपुरीच - Marathi News | shiv sena shinde group leader tanaji sawant reached sagar to meet cm devendra fadnavis but desire not successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सागर’वर गेलेले तानाजी सावंत ताटकळले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इच्छा मात्र अपुरीच

तानाजी सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उद्या विधानभवनात भेटू, असे सांगून निघाले. ...