लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Raj Thackeray :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले - Marathi News | Raj Thackeray expressed anger over Bhaiyyaji Joshi's statement on Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on Bhaiyyaji Joshi Viral Video: भय्याजी जोशी यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | bjp strategy to give big blow to shiv sena to set single handed power in eknath shinde thane district discussion in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी

Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...

क्रिकेटच्या मैदानात पालकमंत्री पदावरून सामना रंगला; शिंदेंच्या आमदाराने तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा - Marathi News | A match was played on the cricket field for the post of Guardian Minister; Shinde's MLA Mahendra Thorave likened Sunil Tatkare as Aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटच्या मैदानात पालकमंत्री पदावरून सामना रंगला; शिंदेंच्या आमदाराने तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा

Sunil Tatkare Vs Mahendra Thorve: आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनिल तटकरे यांच्यावर क्रिकेटच्या मैदानातून सडकून टीका  ...

उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर - Marathi News | Another former Konkan MLA of Uddhav Thackerays Shiv Sena is likely to join Eknath Shinde party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. ...

दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का - Marathi News | No-confidence motion against Municipal President Mamata Mere as corporators from Uddhav Sena in Dapoli Nagar Panchayat join Shindesena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का

उद्धवसेनेचा एकच नगरसेवक ...

गद्दारांना छावा चित्रपट दाखवाच, कारण...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray slams dcm Eknath Shinde over chhaava movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गद्दारांना छावा चित्रपट दाखवाच, कारण...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये... - Marathi News | ladki-bahin-yojana-good-news-february-march-installments-of-rs-3000-to-be-credited-in-women-bank-accounts-by-march-7 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ...

रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस - Marathi News | Uddhav Sena recommends MLA Bhaskar Jadhav name for the post of Leader of Opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

नाराजीमुळे दखल? ...