लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | Tension in Mulund over allegations of money distribution; Uddhav Sena-BJP activists face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने

परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली. ...

रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र - Marathi News | MLA Aditya Thackeray has criticized the government over actress Rashmika Mandana's video on Atal Setu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मिकाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला, सरकारवर टीकास्त्र

Aditya Thackeray On Rashmika Mandanna : आदित्य ठाकरे यांनी रश्मिका मंदानाच्या व्हिडीओवर व्यक्त होताना सरकारवर टीकास्त्र सोडले.  ...

"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट - Marathi News | kiran mane said that a big pollitical party offer him lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेत गेल्यानंतर किरण मानेंना मिळालेली लोकसभेची ऑफर, म्हणाले, "मी थेट मातोश्रीला फोन केला आणि उद्धवजींना..." ...

प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | The problems of urban development including housing of project victims will be sorted out; Eknath Shinde's assurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

विकासाच्या मुद्यांनाच निवडणुकीत प्राधान्य ...

उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray you are going to vote for Congress, don't you feel anything? Gulabrao Patal's Bochra question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल

शिवसेना संजय राऊत यांना कधी समजली, त्यांच्यावर एक तरी केस आहे का, असा सवाल करत दिनकर पाटील आणि करंजकर यांनीच खासदारकीसाठी हेमंत गोडसे यांचे नाव सुचविले होते, असा दावा केला.  ...

आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत... - Marathi News | Now Uddhav Thackeray said, how many seats will MVA win in the state; Clues from two numbers... Maharashtra Loksabha Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...

Uddhav Thackeray Interview: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे भाकीत केले होते. उद्धव ठाकरेंनी बोलता बोलता दोन आकडे सांगितले. ...

राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा - Marathi News | raj thackeray to become shiv sena chief prakash ambedkar claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल.  ...

हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच  - Marathi News | real fight here is between eknath shinde and uddhav thackeray for kalyan lok sabha election 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे.  ...