लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवसेनेच्या नेत्यावर चाैघांचा तलवारीने हल्ला; डोक्याला दुखापत, प्रकृती चिंताजनक - Marathi News | attacks Shiv Sena leader sandip thapar with sword; Head injury, critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेच्या नेत्यावर चाैघांचा तलवारीने हल्ला; डोक्याला दुखापत, प्रकृती चिंताजनक

ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या चार ‘निहंगांनी’  थापरवर तलवारीने हल्ला केला ...

मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा... - Marathi News | Chief Minister's visit, then Prakash Ambedkar's criticism on leader Vasant More; Said to discuss three topics... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला. ...

मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार? - Marathi News | maharashtra Vidhan Parishad Election No one has withdrawn the application so the election will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार?

Vidhan Parishad Election : विधान परिषदेतील ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ...

शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी - Marathi News | Deadly attack on Shiv Sena leader in Punjab! Relatives of Shaheed Sukhdev Singh Sandip Thapar gora seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

रक्तबंबाळ अवस्थेत थापर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू त्यांची परिस्थिती पाहून त्यांना वरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. थापर यांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ...

जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Seats 11, Candidates 12; Only two hours left for application withdrawal; Shinde or Ajit pawar group votes fro Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?

Milind Narvekar Election News: भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.  ...

“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका - Marathi News | sanjay raut criticized state govt over farmers issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका

Sanjay Raut News: राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही. ...

“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut replied bjp and pm modi over hathras incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: लोक हतबल आहेत. गरीबी आणि महागाईमुळे ते पिचलेले आहेत. त्यामुळे ते अशा बाबांकडे जातात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Shindesena will contest all seats of Legislative Assembly in Kolhapur district, decision of office bearers in meeting at Jaisingpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय

जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री ... ...