लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार? - Marathi News | The Chief Minister met and the melava was cancelled; will give Murbad to Thane ZP former vice-president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?

माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाडची जागा लढवण्यास उत्सुक आहेत. ...

Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा" - Marathi News | Local BJP leaders oppose the candidature of Shiv Sena candidate Ashish Jaiswal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"

BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले.  ...

"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात - Marathi News | Aspiring BJP candidates have warned Party that if Warora Assembly Constituency is given to Eknath Shinde's Shiv Sena, there will be rebellion. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Varun Sardesai will contest from the Thackeray group from Bandra East assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई वांद्र पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ...

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ - Marathi News | Shindesena will get more seats in the mahayuti in Kolhapur district for assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ

नेते, इच्छुक मुंबईत, कार्यालयात शुकशुकाट ...

आधी जीवे मारण्याची धमकी मग अज्ञातांनी फेकले पेट्रोल बॉम्ब; शिवसेना नेत्यावर मोठा हल्ला - Marathi News | Petrol bomb attack on Shivsena leader house in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी जीवे मारण्याची धमकी मग अज्ञातांनी फेकले पेट्रोल बॉम्ब; शिवसेना नेत्यावर मोठा हल्ला

पंजाबमध्ये शिवसेना नेत्याच्या घरात दोन अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला - Marathi News | Shiv sena Will the 'strike rate' increase in the assembly? Congress's 'vote bank' to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला

उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील.  ...

ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण... - Marathi News | Maharashtra Election 2024 - CM Eknath Shinde Shiv sena Spokesperson Shilpa Bodkhe resigned from post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...

वाचाळवीरांना कंटाळून पक्षाच्या प्रवक्ते आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहे.  ...