लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“काँग्रेस अन् NCP शरद पवार गट संपले, आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही”: दानवे - Marathi News | bjp raosaheb danve criticized thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस अन् NCP शरद पवार गट संपले, आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही”: दानवे

BJP Raosaheb Danve News: भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. ...

उद्धव ठाकरे अन् मी पक्ष सेाडणार एवढ्याच अफवा उठवणे बाकी; संजय राऊतांनी घेतला विरोधकांचा समाचार - Marathi News | now only rumors left that uddhav thackeray and i will leave the party mp sanjay raut slams opposition in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे अन् मी पक्ष सेाडणार एवढ्याच अफवा उठवणे बाकी; संजय राऊतांनी घेतला विरोधकांचा समाचार

येत्या १६ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना राऊत बाेलत हाेते. ...

“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | sanjay raut criticized cm devendra fadnavis and demand that as like vitthal puja on ashadhi ekadashi nashik kalaram mandir also have been shaskiya puja on ram navami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

Thackeray Group MP Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात. पण काळाराम मंदिरात आल्याचे मला स्मरत नाही, त्यांच्या मनात या मंदिराविषयी काही अढी आहे का, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...

“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा - Marathi News | shiv sena shinde group uday samant said some leaders of the thackeray group will join our party in the coming month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...

शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर? - Marathi News | Did you have a role in the split of Shiv Sena? what Nitin Gadkari said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर?

Nitin Gadkari on Eknath Shinde, Shiv Sena Split: शिवसेनेत फुट होणार याची माहिती नितीन गडकरींना होती का? नितीन गडकरींची त्यात काही भूमिका होती का? वाचा ...

“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized and said bjp does not deserve to take the name of lord shri ram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray clear refusal to go to supreme court over waqf board amendment act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले...

Uddhav Thackeray News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी यावरून कोर्टात जाण्यास नकार दिला आहे. ...

घरातील नेतेगिरी: नाटकाची आवड अपूर्ण राहिली..! - Marathi News | The passion for drama remained unfulfilled says yogesh kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातील नेतेगिरी: नाटकाची आवड अपूर्ण राहिली..!

मी बाप झालो तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मुलगी आणि वडील यांचे एक वेगळेच नाते असते. ...