लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

रेल्वेशी संबंधित कंपनीनं जमवले ₹700 कोटी, शेअरमध्ये आली तुफान तेजी; ₹1000 वर पोहोचू शकतो भाव! - Marathi News | Share market Railway-related company titagarh rail systems ltd share raises rs 700 crore Price can reach rs 1000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेशी संबंधित कंपनीनं जमवले ₹700 कोटी, शेअरमध्ये आली तुफान तेजी; ₹1000 वर पोहोचू शकतो भाव!

टिटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडने पात्र संस्थात्मक खरेदीदारांना नवे शेअर्स जारी करून 699.9 कोटी रुपये उभारले अथवा जमवले आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीला पूर्वी टिटागड वॅगन्स लिमिटेड नावाने ओळखले जात होते.  ...

अदानी ग्रुपमुळे 'या' दोन कंपन्या मालामाल; पाच दिवसांत 19500 कोटींची कमाई - Marathi News | two companies are earn lot from Adani Group; 19500 crores in five days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपमुळे 'या' दोन कंपन्या मालामाल; पाच दिवसांत 19500 कोटींची कमाई

गेल्या आठवड्यात अदानी समूहाने दमदार कमबॅक केले असून, ग्रुपचे मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ...

शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला! निफ्टी जाणार २१ हजारांच्या पार? - Marathi News | Bullish in the stock market Now the market is focused on Nifty crossing the magical figure of 21 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला! निफ्टी जाणार २१ हजारांच्या पार?

शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला असून आता निफ्टी २१ हजारांचा जादुई आकडा पार करण्याकडे बाजाराचे लक्ष आहे. ...

एका महिन्यात पैसा डबल! या पेनी स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹8 वर पोहोचला भाव - Marathi News | Double money in a month penny stock unitech ltd share delivered 125 percent return The price reached ₹8 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका महिन्यात पैसा डबल! या पेनी स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹8 वर पोहोचला भाव

गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ...

दीड वर्षात 1 लाखाचे झाले 10 लाख रुपये, या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Multibagger Stock: Rs 1 Lakh to Rs 10 Lakh in a year and a half, this stock has benefited investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीड वर्षात 1 लाखाचे झाले 10 लाख रुपये, या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock: या डिफेन्स स्टॉकने दीड वर्षात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. ...

₹255 वरून थेट ₹23 वर आला हा शेअर, आता वाढतोय भाव; गुंतवणूकदार खूश - Marathi News | reliance power share which went straight to rs 23 from rs 255 and now on the rise; Investors happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹255 वरून थेट ₹23 वर आला हा शेअर, आता वाढतोय भाव; गुंतवणूकदार खूश

गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 50.79 वधारला आहे. या वर्षात YTD मध्ये हा शेअर 62.59 टक्क्यांनी वधारला आहे. ...

कमाईची मोठी संधी आली; या आठवड्यात येणार अनेक IPO, पाहा डिटेल्स... - Marathi News | IPOs Next Week: Big Earning Opportunity Comes; Many IPOs coming 'this' week, see details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची मोठी संधी आली; या आठवड्यात येणार अनेक IPO, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO: तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर कमाईची मोठी संधी आली आहे. ...

LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ! - Marathi News | lic among biggest gainers market cap of 10 most valued companies in share market last week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ!

LIC Share Market News: शेअर मार्केटमधील वाढीमुळे LIC ला चांगलाच फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. ...