Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
सीतारामन म्हणाल्या, अर्थसंकल्पात 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉप स्कीमच्या माध्यमाने मोफत वीज मिळेल. एवढेच नाही, तर या लोकांना दर महिन्याला 15 ते 18 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळेल. ...
आज केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. ...
बीएसई सेन्सेक्स 107 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28 अंकांनी घसरला. ...
कंपनीच्या शेअर्सनं १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला. ...
आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. ...
या शेअरमध्ये आलेल्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. ...
Tata Motors Share Price: टाटा मोटर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला, ज्यामुळे गुंतवणूकदार शेअर्सवर तुटून पडले. ...
बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 612 अंकांच्या वाढीसह बंद झाला. ...