Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आपटले होते. ...
Stock Market Open: गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 159 अंकांनी वधारून 72311 अंकांच्या पातळीवर काम करत होता ...
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सभागृहात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...
सुरुवातीच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 72152 अंकांच्या पातळीवर बंद झाला ...
TTML Share: टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर बुधवारी फोकसमध्ये होते. कामकाजादरम्यान यात मोठी वाढ झाली. ...
कंपनीच्या शेअर्समध्ये आज 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यासह कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...
देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटा समूहाच्या मार्केट कॅपनं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. तर निफ्टी आयटी थोड्या घसरणीसह ट्रेड करत होता. ...