लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट - Marathi News | More than 7000 orders of electric buses maharashtra best olectra greentech ltd investors jump on shares money tripled in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

महाराष्ट्र सरकार आणि बेस्टकडूनही कंपनीला इलेक्ट्रीक बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे. ...

बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळणाऱ्या रेल्वे कंपनीच्या शेअर्सना 'ब्रेक', एका वृत्तानंतर ११ टक्क्यांनी आपटला - Marathi News | Shares of the railway company RVNL hit 11 percent after a news profit reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळणाऱ्या रेल्वे कंपनीच्या शेअर्सना 'ब्रेक', एका वृत्तानंतर ११ टक्क्यांनी आपटला

कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपयांच्या पातळीवर उघडले. ...

बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य - Marathi News | Yes Bank shares run at bullet speed 40 percent increase in 4 days SBI s big statement main cause | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये सध्या प्रचंड वाढ दिसून येत आहे. ...

वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई - Marathi News | Giving tips on shares on business channel SEBI has taken a big action against experts and firms share profit investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सना ठोठावला ७.४१ कोटींचा दंड, पाहा नक्की काय आहे प्रकरण ...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; 9444 कोटींचा निव्वळ नफा, शुक्रवार महत्वाचा... - Marathi News | LIC Announces Quarterly Results; 9444 crore net profit, Friday is important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; 9444 कोटींचा निव्वळ नफा, शुक्रवार महत्वाचा...

LIC Q3 Results: डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 49 टक्क्यांनी वाढला. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, बँक निफ्टी जवळपास 2% घसरला, पॉवर ग्रिड 3% वाढला - Marathi News | share market Sensex-Nifty lower, Bank Nifty down nearly 2%, Power Grid up 3% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, बँक निफ्टी जवळपास 2% घसरला, पॉवर ग्रिड 3% वाढला

BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या कमजोरीसह 71428 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 212 अंकांनी घसरून 21718 च्या पातळीवर बंद झाला. ...

अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 99% घसरल्यानंतर 25000% वर गेला हा शेअर - Marathi News | Strong performance by Anil Ambani's company; After falling 99%, the stock went up to 25000% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 99% घसरल्यानंतर 25000% वर गेला हा शेअर

या शेअरने गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा दिला आहे. ...

पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | Prime Minister narendra modi tip august 2023 sansad becomes a superhit 48 s share at 176 335 s stock huge profit investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस

पाहा कोणत्या आहेत या कंपन्या ज्यांनी गुंतवणूकदारांना केलंय मालामाल. ...