Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
गुंतवणूकदार उत्साहात आहेत. भारताप्रमाणे पाकिस्तानातही शेअर बाजार 80,000 अंकांवर गेला आहे. ...
Rail Vikas Nigam Ltd Share : कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी रेल्वे कंपनीचा शेअर १३ टक्क्यांहून अधिक वाढून ५६७.६० रुपयांवर पोहोचला. यानंतर या शेअरनं उच्चांकी पातळी गाठली. ...
Chennai Petroleum Corporation Ltd: या कंपनीनं प्रति शेअर ५५ रुपये डिविडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ...
गतसप्ताहामध्ये सेन्सेक्सने ८०,३९२.६४ तर निफ्टीने २४,४०१ अंशांच्या नवीन उच्चांकांची नोंद केली. ...
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात फ्लॅट झाली.निफ्टीतील व्यवहार ६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४३२९ च्या पातळीवर सुरू झाले. ...
Bridge Securities Ltd Share : सध्या कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. ...
SIP : सध्याच्या काळात गुंतवणूक आणि बचत हे सर्वात महत्वाचे आहे. अनेकजण बचतीसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ...
या शेअरला काल म्हणजेच ५ जुलै रोजी २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. ...