Dixon Technologies Share Price : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १९१ टक्के वाढ झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...
Share Market Down : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारातील तेजीचा कल आज ३ जानेवारीला थांबला. बिअर बाजारावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते. ...
Who is Ketan Parekh : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) एक घोटाळा उघडकीस आणला असून या घोटाळ्यात केतन पारेख याच्यासह आणखी तिघांची नावं असल्याचं समोर आलंय. ...
Dmart Avenue Supermarts Ltd Share Price : रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्ट चेन चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली. काय आहे यामागचं कारण? ...
SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...