लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Opening Bell: गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार पुन्हा घसरला; एअरटेलमध्ये तेजी, आयटी शेअर्स घसरले - Marathi News | Opening Bell After Thursday s rally the stock market fell again on Friday Airtel gains IT shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार पुन्हा घसरला; एअरटेलमध्ये तेजी, आयटी शेअर्स घसरले

Opening Bell: शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरूवातीला बीएसई सेन्सेक्स 410 अंकांनी घसरून 72,469 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे - Marathi News | Stock Market: Boom in the stock market; Sensex up 400 points to 72500, Nifty over 22 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे

Stock Market Opening: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. ...

₹2500 वरुन ₹265 वर आला हा शेअर; आता गुंतवणूकदार तुटून पडले, भाव आणखी वाढणार! - Marathi News | Reliance Infrastructure Share: This share fell to ₹265 from ₹2500; Now the investors are buying, price will increase even more! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2500 वरुन ₹265 वर आला हा शेअर; आता गुंतवणूकदार तुटून पडले, भाव आणखी वाढणार!

Reliance Infrastructure Share: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये असलेली तेजी कायम आहे. ...

Opening Bell: शेअर बाजारात बंपर तेजी, टाटा-जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये रॉकेट तेजी - Marathi News | Opening Bell Bumper rally in stock market Tata JSW Steel shares up share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात बंपर तेजी, टाटा-जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये रॉकेट तेजी

शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी बंपर तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 540 अंकांच्या वाढीसह 72650 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा... - Marathi News | BJP, NDA or INDIA; How will the country's economy be after whose government comes, see... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक जाणकार निकालांबाबत आपली मते मांडत आहेत. ...

Bullet बनवणाऱ्या कंपनीसाठी गुडन्यूज; कधीकाळी 1 रुपयांचा शेयर, आता 5000 वर जाणार? - Marathi News | Good news for Eicher Motors that makes Bullet; share was on of Rs 1, now would cross Rs. 5000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bullet बनवणाऱ्या कंपनीसाठी गुडन्यूज; कधीकाळी 1 रुपयांचा शेयर, आता 5000 वर जाणार?

Eicher Motors Share Rise : आज शेअर बाजार सुरू होताच कंपनीच्या शेअरने उच्चांक गाठला. ...

एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, सातत्यानं अपर सर्किट; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम - Marathi News | investors buying gensole engineering share upper circuit from 3 days modi government announcement impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, सातत्यानं अपर सर्किट; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार दिसून येत आहेत. पण अशात काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना नफाही मिळवून दिलाय. ...

TATA चा हा शेअर करत होता मालामाल, आता करतोय कंगाल; सातत्यानं लागतंय लोअर सर्किट - Marathi News | TATA investment share earlier making wealth now top looser share lower circuit to stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा हा शेअर करत होता मालामाल, आता करतोय कंगाल; सातत्यानं लागतंय लोअर सर्किट

गेल्या एका आठवड्यात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर सुमारे 2000 रुपयांचं नुकसान झालंय. आजही कंपनीच्या या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. ...