लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; बजाज फायनान्स वधारला, ग्रासिमच्या शेअरमध्ये घसरण - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Bajaj Finance rises Grasim shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; बजाज फायनान्स वधारला, ग्रासिमच्या शेअरमध्ये घसरण

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 180 अंकांच्या वाढीसह 72211 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ... - Marathi News | JBM Auto Ltd Share: Modi govt gave orders of 1390 EV buses; Company's Shares rise Up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ...

JBM Auto Ltd Share: कंपनीच्या शेअरने आज 10.1% तर वर्षभरात 225% रिटर्न्स दिले आहेत. ...

घसरत्या बाजारातही Paytm च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ३ दिवसांपासून अपर सर्किट; कारण काय? - Marathi News | paytm one 97 communication share price gain even in falling market upper circuit for 3 days know What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही Paytm च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ३ दिवसांपासून अपर सर्किट; कारण काय?

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जबरदस्त वाढ झाली. ...

Closing Bell : सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला, Bajaj Finance च्या शेअर्समध्ये तेजी, टीसीएस घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty falls sharply Bajaj Finance shares rise TCS falls share market down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला, Bajaj Finance च्या शेअर्समध्ये तेजी, टीसीएस घसरला

मंगळवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 736 अंकांनी घसरून 72012 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव - Marathi News | Share market rpp infra projects share hits 5 percent upper circuit after get 3 new order 110 rupees price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव

ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 110 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला मिळालेल्या ₹94.13 कोटींच्या नव्या काँट्रॅक्टमुळे शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे. ...

₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न - Marathi News | IndiGo Share Price may cross rs 4000 Expert bullish returns of 72 percent in a year know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न

कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. एका वर्षात यात 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

पतंजली जाहिरात प्रकरण: बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, शेअर आपटला - Marathi News | Patanjali ad case Baba Ramdev acharya balkrishna ordered to appear in Supreme Court shares hit down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली जाहिरात प्रकरण: बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, शेअर आपटला

सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचर्य बाळकृष्ण यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे ...

₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट - Marathi News | Signoria Creation IPO Listing rs 65 IPO Lists at rs 131 101 percent profit to investors on first day Double the money nse listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट

आयपीओची आज शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट झाले आहेत. ...