लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का? - Marathi News | Shares of IT companies will do the good Will these companies benefit shareholders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

महत्वाच्या आयटी कंपन्यांचे वार्षिक निकाल पुढील सप्ताहामध्ये जाहीर होणार असून या कंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स-निफ्टी आपटले; हिंदाल्कोमध्ये तेजी, बीपीसीएल घसरला - Marathi News | Tsunami in the stock market Sensex Nifty hits Hindalco rises BPCL falls share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स-निफ्टी आपटले; हिंदाल्कोमध्ये तेजी, बीपीसीएल घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 591 अंकांनी घसरला आणि 73636 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

याला म्हणतात धमाका! एक बातमी अन् ₹1 च्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट - Marathi News | A news and people broke on a share of ₹1, teamo productions hq ltd share continouly hits upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका! एक बातमी अन् ₹1 च्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट

शुक्रवारपूर्वी, या स्मॉल-कॅप स्टॉकने 5, 8 आणि 9 एप्रिल रोजीही अप्पर सर्किटला स्पर्श केला होता. ...

अदानी ग्रुपची मोठी झेप अन् LIC ला वर्षभरात झाला 22,378 कोटींची बंपर फायदा - Marathi News | Adani Group share increased and LIC makes bumper profit of Rs 22,378 crore for the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपची मोठी झेप अन् LIC ला वर्षभरात झाला 22,378 कोटींची बंपर फायदा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अदानी ग्रुपमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर दमदार नफा मिळवला आहे. ...

भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | Do you know when SIP started in India Find out how many people invest now details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

बहुतांश लोकांनी एसआयपी हा शब्द ऐकला असेल. पण भारतात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनची सुरूवात (SIP) कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? ...

Stock Market Closing : शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला - Marathi News | share Market Closing Strong profit booking in stock market Sensex falls by 793 points Nifty falls by 234 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला

बँकिंग, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही या घसरणीचा फटका बसला आहे.  ...

Vodafone Ideaचा १८००० कोटींचा FPO येणार, प्राईज बँडही निश्चित; गुंतवणूकीपूर्वी पाहा डिटेल्स - Marathi News | Vodafone Idea s FPO of 18 000 crores to come price band fixed Check the details before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Ideaचा १८००० कोटींचा FPO येणार, प्राईज बँडही निश्चित; गुंतवणूकीपूर्वी पाहा डिटेल्स

व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं एफपीओ  (Vodafone Idea FPO) लॉन्च करण्याची घोषणा केलीये. कंपनी 18,000 कोटी रुपयांचा एफपीओ लॉन्च करणार आहे. ...

Bharti Hexacomची धमाकेदार एन्ट्री! घसरत्या बाजारातही दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना ३२% प्रॉफिट - Marathi News | Bharti Hexacom s share Strong listing even in falling market 32 percent profit to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bharti Hexacomची धमाकेदार एन्ट्री! घसरत्या बाजारातही दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना ३२% प्रॉफिट

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आयपीओनं (IPO) धमाकेदार एन्ट्री घेतलीये. शेअर बाजारात जोरदार विक्रीचा सपाटा सुरू असताना भारती हेक्साकॉमच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. ...