लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सकाळच्या तेजीनंतर सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटले; गुंतवणूकदारांचे ₹38,000 कोटी बुडाले - Marathi News | Stock Market Highlights: Closing Bell Today: Sensex-Nifty closes sharply after morning rally; Investors lost ₹38,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळच्या तेजीनंतर सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटले; गुंतवणूकदारांचे ₹38,000 कोटी बुडाले

सेंसेक्स 455 अंकांनी तर, निफ्टी 152 अंकांनी कोसळला. ...

Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Talbros Automotive share rs 1000 crore order share price increased investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 293.30 रुपयांवर पोहोचली. ...

Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty up after two day decline Eicher Motors booms Titan slumps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73203 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर... - Marathi News | What will happen to the stock market tomorrow? Israel immediately burned; If Iran is attacked... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर...

Israel -Iran War, Share Market Collapse: जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे. ...

बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना - Marathi News | Sister sent the link and was cheated of 50 lakhs; Incidents in Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना

याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..... ...

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट... - Marathi News | Patanjali Foods Share: Good news for Baba Ramdev; Foreign investment in Patanjali increased, share in upper circuit... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले. ...

रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या - Marathi News | Rekha Jhunjhunwala s big investment bought 5 lakh shares of km sugar mills limited investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक, 'या' नव्या कंपनीचे खरेदी केले ५ लाख शेअर्स; जाणून घ्या

दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एका नवीन स्टॉकची एन्ट्री झालीये. ...

अदानींच्या संकटकाळात दिलेली साथ, त्याच कंपनीनं आता Vodafone-Idea ला दिला मदतीचा हात - Marathi News | gqg-partners-supported-adani-in-his-bad-days-also-helped-vodafone-idea-know-details-biggest-fpo-Vi-share-market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या संकटकाळात दिलेली साथ, त्याच कंपनीनं आता Vodafone-Idea ला दिला मदतीचा हात

हिंडेनबर्गनंतर अदानी समूहासाठी संकटमोचक ठरलेल्या कंपनीनं आता व्होडाफोन आयडिलाही मदतीचा हात दिलाय. ...