Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Raymond Share Price: टेक्सटाईल कंपनी रेमंडच्या शेअरमध्ये ५ जुलैच्या सुरुवातीच्या व्यवहारात १८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यानंतर कंपनीच्या शेअरनं नवा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीनं भागदारकांना दिली एक गूड न्यूज, जाणून घ्या. ...
आयपीओ अंतर्गत ९० रुपयांच्या किंमतीवर शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर शेअर १७१ रुपयांवर पोहोचला आहे. ...
शुक्रवारी या रेल्वे कंपनीचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ४५२ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. ...
शुक्रवारी शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली. आजच्या गॅप डाउन ओपनिंग सेशनमध्ये निफ्टी २४२०० च्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर आला. ...
बँका, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारला माेठ्या प्रमाणावर जीएसटी प्राप्त झाला आहे. ...
शेअर बाजार सध्या उंचीवर असून, उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारही खुशीत आहेत. आपला खिसा असाच भरत राहो, या अपेक्षेत ते आहेत. ...
केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब ...
ज्या-ज्या ठिकाणी झॉमॅटो फूड डिलीव्हरी प्रोव्हाइड करते, त्या जवळपास 750-800 शहरांमध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. ...