Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असं विधान केल्याने, त्यांच्यावरही टीका होऊ लागली होती. ...
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून स्वराज्यरक्षक म्हंटले पाहिजे, असं वक्तव्य केले होते. ...
काल पुण्यात काँग्रेसच्या कार्यालयात एका कार्यक्रमात खासदार शरद पवार उपस्थिती लावली. यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अटकेवरुन भाजप सरकारवर टीका केली. ...