लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल - Marathi News | Woman Facebook post about Sharad Pawar A case has been filed against those who made obscene comments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल

शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून त्यांची बदनामी केल्याबाबत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी तक्रार दिली होती ...

भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप - Marathi News | BJP saffron is not a symbol of sacrifice but indulgence Vidya Chavan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप

महागाई नियंत्रणात आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली ...

... म्हणून महाराष्ट्रातील मुलांची लग्न होत नाहीत, शरद पवारांनीचं सांगितलं राज'कारण' - Marathi News | youth boys in Maharashtra are not getting married, Sharad Pawar said the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून महाराष्ट्रातील मुलांची लग्न होत नाहीत, शरद पवारांनीचं सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. ...

शरद पवार हे 'जाणता राजा' असल्याचं मला मान्य; भुजबळांनी कारणही सांगितलं - Marathi News | Sharad Pawar, I accept this 'Janata Raja'; Chhagan Bhujbal said clearly after controversy of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हे 'जाणता राजा' असल्याचं मला मान्य; भुजबळांनी कारणही सांगितलं

शरद पवारांना उद्देशून जाणता राजा ही पदवी मला मान्य आहे, कारण मी त्यांच्यासोबत फिरलो आहे. ...

Maharashtra Politics: “राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही, पवारसाहेब यांना आवरा”; शिंदे गटातील नेत्याचे आवाहन - Marathi News | shinde group sanjay gaikwad appeals to sharad pawar about ncp leaders statement over chhatrapati sambhaji maharaj and aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही, पवारसाहेब यांना आवरा”; शिंदे गटातील नेत्याचे आवाहन

Maharashtra News: राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबाबत शिंदे गटाच्या नेत्याने थेट शरद पवारांना साकडे घातले आहे. ...

तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य' - Marathi News | BJP Nitesh Rane letter to NCP Jitendra Awhad And slams Sharad Pawar Over history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य'

BJP Nitesh Rane And NCP Jitendra Awhad : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक पत्र लिहिलं आहे. तसेच शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.  ...

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही- शरद पवार - Marathi News | There is no reason to call Sambhaji Raj a religious hero - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही- शरद पवार

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक विविध वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.  ...

संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | There is nothing wrong in calling the Sambhaji kings religious heroes Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात आहे ...