लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक; हा तर सत्तेचा गैरवापर - शरद पवार - Marathi News | Arrest of Anil Deshmukh, Sanjay Raut and some associates; This is abuse of power - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक; हा तर सत्तेचा गैरवापर - शरद पवार

अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले ...

देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार - Marathi News | ncp sharad pawar said country will not be congress free india needs congress if it wants to move forward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार

देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. ...

शरद पवार ७ जानेवारीला कोल्हापुरात, शाहू छत्रपतींचा अमृतमहोत्सव समारंभ - Marathi News | Sharad Pawar in Kolhapur on January 7. Amritmahotsav ceremony of Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार ७ जानेवारीला कोल्हापुरात, शाहू छत्रपतींचा अमृतमहोत्सव समारंभ

शरद पवार व छत्रपती घराणे यांचे जुने ऋणानुबंध ...

'आपण संसदेत भेटू...' शरद पवारांकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी - Marathi News | We will meet in Parliament Sharad Pawar inquires about Girish Bapat health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आपण संसदेत भेटू...' शरद पवारांकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी

खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध ...

Paresh Rawal: “शरद पवारांसारखे मोठे नेते नाटकवाल्यांसाठी पुढे येतात, हे पाहून थक्क झालो”: परेश रावल - Marathi News | legendary actor paresh rawal praised ncp chief sharad pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शरद पवारांसारखे मोठे नेते नाटकवाल्यांसाठी पुढे येतात, हे पाहून थक्क झालो”: परेश रावल

Paresh Rawal: शरद पवारांनी दिलेल्या एका उत्तरामुळे भारावून गेलो, असेही परेश रावल यांनी म्हटले आहे. ...

रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Rupali thombare patil video of 'Maratha Morcha' was shared as 'Maviacha Mahamorcha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर

या मोर्चाला दुसरीकडे उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन करण्यात आले होते... ...

'...तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही', महामोर्चातून शरद पवारांचा इशारा  - Marathi News | '...so Maharashtra will not sit back, it will not remain without burning', Sharad Pawar's warning from Mahamorcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा इशारा 

Sharad Pawar: महामोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला ...

देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार - Marathi News | Great contribution of Maharashtra in the defense of the country, Sharad Pawar eulogy at the end of Victory Day at Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार

सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग ...