लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Maharashtra Politics: शरद पवार-देवेंद्र फडणवीसांचा एकाच कारमधून प्रवास; संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut replied over ncp sharad pawar and bjp devendra fadnavis travel in same car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-देवेंद्र फडणवीसांचा एकाच कारमधून प्रवास; संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra News: शरद पवार राज्याचेच नव्हे तर देशाचे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार - Marathi News | Sharad Pawar grandson is now chosen Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ सदस्यांच्या समितीत रोहित पवार यांची क्लब गटातून निवड करण्यात आली ...

Maharashtra Politics: “शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | cm eknath shinde replied ncp chief sharad pawar over criticism on govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी टीका शरद पवारांनी केली होती. ...

'हवेत कोण आहे, हे त्यांनीच तपासावे'; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis has criticized NCP chief Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवेत कोण आहे, हे त्यांनीच तपासावे'; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये, सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखे वागत असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. ...

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू - Marathi News | 'Bharat Jodo' Yatra Big Help for Unity of Opposition; NCP Chief Sharad Pawar's opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा ...

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड - Marathi News | Election of Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. आता पवार यांची अध्यक्षपदावरही निवड करण्यात आली आहे. ...

'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis vs Sharad pawar | 'They should check who is in the air', Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.' ...

“राज्यपालांना केंद्राकडून योग्य सूचना, नंतर चुकीचं वक्तव्य केलं नाही” - Marathi News | shiv sena eknath shinde group deepak kesarkar targets sharad pawar uddhav thackeray commented on governor bhagat singh koshyari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“राज्यपालांना केंद्राकडून योग्य सूचना, नंतर चुकीचं वक्तव्य केलं नाही”

शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे काम केलं आहे, दीपक केसरकर यांचा निशाणा. ...