लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सगळे पवार चांगले...! त्यांची ‘पॉवर’ अशीच राहो; अब्दुल सत्तार यांची पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने - Marathi News | All Pawar family are good May their power remain the same Abdul Sattar eulogy on Pawar family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळे पवार चांगले...! त्यांची ‘पॉवर’ अशीच राहो; अब्दुल सत्तार यांची पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने

बारामतीतील शेती बघितल्यानंतर शरद पवार ,अजित पवार ,सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळते ...

"शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही, धमकीमुळे विरोधी पक्षनेतेपद मिळालं" - Marathi News | ajit pawar is not trusted by his uncle criticism of ajaykumar mishra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही, धमकीमुळे विरोधी पक्षनेतेपद मिळालं"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर अजिबात विश्वास नाही. ...

शिवराज राक्षेने ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळावे : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar said maharashtra kesari Shivraj Raksha should play in 'Olympics game | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षेने ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळावे : शरद पवार

माेदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला... ...

शरद पवारांना धक्का! लोकसभेत सदस्य संख्या घटली; एका खासदाराचं सदस्यत्व रद्द - Marathi News | Shock to Sharad Pawar! Lakshadweep NCP MP Mohammad Faizal, serving 10-yr jail term, disqualified from Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांना धक्का! लोकसभेत सदस्य संख्या घटली; एका खासदाराचं सदस्यत्व रद्द

२००९ साली घडलेल्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Former MLA Sampatrao Pawar Amritmahotsav birthday will be attended by NCP President Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

दहा वर्षे आमदार तसेच विविध पदांवर काम करत असताना पवार यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला   ...

"विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोप्पा नाही, पवारांचा पठ्ठ्या आहे" - Marathi News | indapur mla Dattatray Bharane sharad pawar ajit pawar fund for development work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोप्पा नाही, पवारांचा पठ्ठ्या आहे"

आगामी काळातही तालुक्याच्या विकासाचा ओघ कायम राहील... ...

सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा - Marathi News | How did Supriya Sule first become an MP?; Story told by NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा

आता खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचा १६ वर्षाचा प्रवास झाला. राज्यसभेवर २ वेळा आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर आल्या असं प्रफुल पटेलांनी सांगितले. ...

१८ जानेवारीपर्यंत घराबाहेर पडू नका; डॉक्टरांनी दिला खासदार शरद पवारांना सल्ला - Marathi News | Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital for eye surgery, doctor's advice take rest till January 18 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ जानेवारीपर्यंत घराबाहेर पडू नका; डॉक्टरांनी दिला खासदार शरद पवारांना सल्ला

शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवारांना लगेच घरी सोडण्यात येईल. त्यानंतर पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामास असतील ...