लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Maharashtra Politics: “शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत, ते सांगतायत ते...”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार - Marathi News | chandrashekhar bawankule replied ncp chief sharad pawar over election result criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत, ते सांगतायत ते...”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

Maharashtra News: कसब्यावरून शरद पवारांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

Maharashtra Politics: “देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय, भाजपला...”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar criticized bjp and shinde fadnavis govt over bypoll election and farmers issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय, भाजपला...”; शरद पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: आता चित्र बदलत असून, देशात बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन् - Marathi News | BJP MLa Ram Satpute took name of Sharad Pawar; Apology by Ashish Shelar also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन्

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. त्यावर सातपुतेंनी पवारांचे नाव घेतले... ...

‘ते’ विधान एकत्रित न वाचल्याने गोंधळ, हक्कभंग समिती तटस्थच असणे अपेक्षित : शरद पवार - Marathi News | Sanjay Raut: Confusion, disenfranchisement committee is expected to remain neutral due to not reading 'that' statement together: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ विधान एकत्रित न वाचल्याने गोंधळ, हक्कभंग समिती तटस्थच असणे अपेक्षित : शरद पवार

 कोल्हापुरात खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. ...

Nagaland Election Result 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय - Marathi News | nagaland election result 2023 sharad pawar ncp republican party of india athawale performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय

Nagaland Election Result 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. नागालँडमधील सायंकाळ सहापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सहा जागा जिंकल्याआहेत.  ...

राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...' - Marathi News | Maharashtra Budget Session, Ram Satpute Sharad Pawar Ajit Pawar, Single mention of Sharad Pawar by Ram Satput | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...'

भाजप आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख आल्यानंतर विरोधकांनी माफीची मागणी केली. ...

Sanjay Raut: विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut: The dignity of the Legislature must be maintained, however; Sharad Pawar spoke clearly on sanjay raut breach previledge motion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले

संजय राऊतांच्या बोलण्याचा रोख लक्षात येईल, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांची पाठराखणही केलीय.  ...

...तेव्हाच 'पहाटेच्या शपथविधी'बाबत सांगेन; अजित पवारांकडून चर्चांवर पडदा, आत्मचरित्राबाबतही स्पष्टच बोलले - Marathi News | ... Only then will I tell the truth at the morning oath; Ajit Pawar's autobiography will come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हाच 'पहाटेच्या शपथविधी'बाबत सांगेन; अजित पवारांकडून चर्चांवर पडदा, आत्मचरित्राबाबतही स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला होता ...