लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar Nostalgic: अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला घेऊन 'ती' माऊली सभागृहात आली होती... ; शरद पवारांनी सांगितली खास आठवण - Marathi News | Sharad Pawar becomes nostalgic as he tells about her mother dedication towards work even after pregnancy and delivery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ३ दिवसांचं बाळ घेऊन 'ती' माऊली सभागृहात आली..; पवारांनी सांगितली खास आठवण

जागतिक महिला दिनानिमित्त दिला आठवणींना उजाळा ...

'खायचे दात वेगळे अन् दाखवायचे सुळे वेगळे'; राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized NCP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खायचे दात वेगळे अन् दाखवायचे सुळे वेगळे'; राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचा निशाणा

मनसेचे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ...

शरद पवारांची राष्ट्रवादी अखेर भाजपासोबत जाणार; नागालँडमध्ये मोठी राजकीय घडामोड - Marathi News | Sharad Pawar decided! NCP will be part of NDPP -BJP led govt in Nagaland | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची राष्ट्रवादी अखेर भाजपासोबत जाणार; नागालँडमध्ये मोठी राजकीय घडामोड

नागालँडमध्ये राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष बनला आहे. त्यात राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिल्याने आता विरोधात एकही पक्ष नाही. ...

महाराष्ट्रात नव्हे तर 'या' राज्यात भाजपा-राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येणार? - Marathi News | Will the BJP-NCP come together for power in 'Nagaland' state? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात नव्हे तर 'या' राज्यात भाजपा-राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येणार?

राष्ट्रवादीने भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही होतील. ...

'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका - Marathi News | Ask about a wise man Sharad Pawar's criticism of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका

लोकसभा आणि विधानसभेबाबत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेण्याचा प्रयत्न राहणार ...

"खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा", नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Don't get tired and start preparing for municipal election Nana Kate visited Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा", नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट

'मविआ' साठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत योग्य पद्धतीने नियोजन केल्यास विजय आपलाच असणार ...

Maharashtra Politics: “शरद पवारांचा जनाधार कमी झाला की लोकशाही धोक्यात येते”; गोपीचंद पडळकरांची टीका - Marathi News | bjp gopichand padalkar replied ncp chief sharad pawar over letter to pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांचा जनाधार कमी झाला की लोकशाही धोक्यात येते”; गोपीचंद पडळकरांची टीका

Maharashtra News: राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता तेच सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. ...

चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू; भाजप प्रदेशाध्यक्षांचे विरोधकांना आव्हान - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule's challenge to maha vikas aghadi amid Kasba election defeat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू; भाजप प्रदेशाध्यक्षांचे विरोधकांना आव्हान

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कसबा निवडणुकीचा पुन्हा एकदा विश्लेषण करण्याचा सल्ला ...