लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Amol Mitkari: अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही; अमोल मिटकरींचा इरादा - Marathi News | NCP MLA Amol Mitkari has expressed his desire to contest Akola Lok Sabha against bjp and he will meet Sharad Pawar for this  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही"

amol mitkari news: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.  ...

Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar replied ncp chief sharad pawar over bypoll election pune 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

Maharashtra Politics: कसब्याच्या निकालावरुन देशात बदलाचा मूड आहे, असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती”; शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | ncp sharad pawar said not confident about ravindra dhangekar victory in kasba bypoll election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती”; शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | NCP president MP Sharad Pawar criticized Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar Live: पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीला एक जागा तर भाजपला एक जागा मिळाली. ...

शरद पवार, उद्धव ठाकरेंसह नऊ विरोधी नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, लोकशाहीबाबत व्यक्त केली चिंता - Marathi News | Letter from nine opposition leaders including ncp Sharad Pawar shiv sena Uddhav Thackeray to PM Modi, expressing concern about democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार, उद्धव ठाकरेंसह नऊ विरोधी नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, लोकशाहीबाबत व्यक्त केली चिंता

वाचा काय म्हटलंय त्यांनी पत्रात. ...

काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार - Marathi News | Congress NCP Left uddhav Thackeray s Shiv Sena should fight elections together ncp leader Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार

केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर, पवार यांचं वक्तव्य. ...

Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...” - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over is vanchit bahujan aghadi would the part of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

Maharashtra News: चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता, असे शरद पवारांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव” - Marathi News | bjp radha krishna vikhe patil replied ncp chief sharad pawar and congress balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव”

Maharashtra News: रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांची उपासमार का करताय, या शब्दांत महाविकास आघाडीवर पलटवार करण्यात आला. ...