Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असा अंदाज बांधला जात असतानाच अजित पवारांना या घडामोडीतून कोणता लाभ होणार? याकडे आता दिल्लीतील राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. ...
No one wants to break Mumbai; Uddhav Thackeray's position on Sharad Pawar's statement is clear : शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली आहे. ...