लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र' - Marathi News | Sharad Pawar changed the formula at night Jat students got protection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

शरद पवार यांनी मनीपुर चे राज्यपाल यांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सांगितले ...

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहचवल्या; राजीनामा फेटाळणं अपेक्षित, राऊतांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray conveyed his feelings to Sharad Pawar; The resignation is expected to be rejected, Sanjay Raut information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहचवल्या; राजीनामा फेटाळणं अपेक्षित- राऊत

राष्ट्रवादीच्या सदर घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sharad Pawar News सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा नामंजूर, समितीने ठरावच केला - Marathi News | NCP Sharad Pawar's resignation was rejected, the committee approved the resolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा नामंजूर, समितीने ठरावच केला

NCP Sharad Pawar's resignation was rejected, the committee approved the resolution शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. ...

शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, समितीचा सर्वानुमते ठराव, प्रफुल पटेल म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar should remain as president, unanimous resolution of the committee, Praful Patel said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, समितीचा ठराव, प्रफुल पटेल म्हणाले...

जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथे त्यांच्या मनात दु:ख, वेदना आणि नाराजी आहे या भावना आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असंही प्रफुल पटेल यांनी सांगितले.  ...

शरद पवार यांच्या राजीनाम्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Party Workers aggressive against Sharad Pawar's resignation, attempted self-immolation outside NCP office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या राजीनाम्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले आहेत. ...

...तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल; कोंडी नक्की कुणाची, काकांची की पुतण्याची? - Marathi News | Article on Sharad Pawar, Ajit Pawar Politics in NCP Party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल; कोंडी नक्की कुणाची, काकांची की पुतण्याची?

पक्षाध्यक्षपदाचा तिढा सुटेलही कदाचित; पण भाजपसोबत जायचे की विरोधी भूमिका ठेवायची, हा पेच सुटत नाही तोवर राष्ट्रवादीत शांतता नांदणे कठीण ...

Video: अजितदादा येताच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; 'देश का नेता कैसा हो...' - Marathi News | NCP workers raise slogans in support of NCP chief Sharad Pawar, urging him not to resign from the post. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अजितदादा येताच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; 'देश का नेता कैसा हो...'

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार याच बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले. ...

Politics: राजकारणात अपघाताने काहीच घडत नसतं, जर..; संजय राऊताचं सूचक ट्विट - Marathi News | Nothing happens by accident in politics, if...; Sanjay Raut's suggestive tweet may be on ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Politics: राजकारणात अपघाताने काहीच घडत नसतं, जर..; संजय राऊताचं सूचक ट्विट

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने काहीतरी राजकीय घडामोडी होत आहेत. ...